अभिनेत्री शहनाज गिल हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
आता अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.
सध्या शहनाज हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत..
शहनाज गिल तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.
फोटो पाहून चाहत्यांनी शहनाजच्या लूकचं कौतुक केलं आहे.