श्वेता बच्चन हिच्यामुळेच होतोय ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचा घटस्फोट?, अखेर...

23 July 2024

Created By:  Shital Munde

गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे

अंबानींच्या फंक्शनमध्ये ऐश्वर्या राय ही मुलीसोबत दाखल झाली होती

श्वेता बच्चन हीच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावरही ऐश्वर्या राय नाराज आहे

श्वेता बच्चन ही जलवा बंगल्यात राहात असल्याचे ऐश्वर्याला आवडत नाही

सतत घटस्फोटाची चर्चा होत असताना यावर भाष्य करणे बच्चन कुटुंबाकडून टाळण्यात आले

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीही घटस्फोटावर भाष्य केले नाहीये