Palak Tiwari mother
DArk 1
DArk 1

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'  चित्रपटातून पदार्पण

बॉलिवूड पदार्पणाआधीच पलक तिवारी सोशल मीडियावर ट्रोल

ट्रोलिंगवर पलक तिवारीने  दिलं उत्तर

आम्ही 12-12 तास काम करतो, पण ते काम करताना फार मजा येते- पलक तिवारी

"अभिनय माझी आवड आहे. असं जीवन जगण्यासाठी मी टीका आणि शिवीगाळही सहन करेन"

इथे लोकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किती काय सहन करावं लागतं- पलक तिवारी

पलक तिवारीच्या वक्तव्याचं गायक जस्सी गिलनेही केलं समर्थन