वयाच्या 43 व्या वर्षी देखील कमी नाही झाला श्वेता तिवारीचा बोल्डनेस

Created By: Shweta Walanj

श्वेता तिवारी कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे  चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

पांढऱ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीने फोटो पोस्ट केले आहे.

सध्या सर्वत्र श्वेता तिवारीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर श्वेता तिवारी कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.