काळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या बोल्ड अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
Created By: Shweta Walanj
श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
श्वेताने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
श्वेताने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
पण आता अभिनेत्री बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
श्वेताने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.
दिवसागणिक श्वेताच्या बोल्डनेसमध्ये वाढ होत आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?