गायकाचं गर्लफ्रेंडसोबत थाटात लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाला...
Created By: Shweta Walanj
प्रसिद्ध गायक झेडन याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे.
झेडन याच्या पत्नीचं नाव नीना शाह असं आहे. ती एक डीजे आहे.
गोव्यात झेडन आणि नीना यांनी लग्न केलं आहे.
माझ्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न केलं... असं झेडन फोटो पोस्ट करत म्हणाला आहे.
फोटो पोस्ट केल्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
सध्या सर्वत्र झेडन - नीना यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना