सोनाक्षी सिन्हा दुसऱ्या  हनिमूनवर. पण सोबत नवरा  झहीर इक्बाल नाही.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी नुकतीच Kakuda चित्रपटात दिसली. लग्नाच्या 3 आठवड्यानंतर सोनाक्षी  दुसऱ्या हनीमूनवर आहे.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी फिलीपींसमध्ये आहे. इन्स्टाग्रावर स्टोरी पोस्ट करताना Honeymoon  Round 2 असं तिने लिहिलय.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल एकाच विमानाने फिलीपींसला गेले नाहीत. सोनाक्षी आधी तिथे पोहोचली.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

झहीर इक्बालची मी वाट बघतेय असं सोनाक्षीने लिहिलय.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या वेडिंगमध्ये  एकत्र दिसले होते.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल  यांचं 23 जूनला लग्न झालं.

16th July 2024

Created By: Dinanath Parab