सध्या सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे जोडपं ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यांच्या लग्नाला 6 महिने झालेत. 

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा, झहीर इकबालला  सिंहाच्या डरकाळी जाग आली. लगेच  त्यांनी व्हिडिओ बनवला.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी आणि झहीर ऑस्ट्रेलियात नवनवीन जागा एक्सप्लोर करत आहेत. आता सोनाक्षीने एक व्हिडिओ  शेअर केला आहे.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा झहीर हॉटेलच्या रुममध्ये झोपले होते. त्याचवेळी अचानक सिंहाच्या गर्जनेने  त्यांना जाग आली.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सिंहाचा वावर असलेल्या भागात सोनाक्षी आणि झहीरची रुम आहे. अचानक सिंह त्यांच्या दारावर येऊन धडकला.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षीने झहीरचा एक फोटो शेअर  केलाय. त्यात झहीर आतमध्ये झोपलाय.  बाहेर सिंह झोपलेला आहे. मध्ये फक्त  एका काचेच अंतर आहे. 

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी आणि झहीरचे हे ऑस्ट्रेलिया टूरचे लेटेस्ट फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab