सोनाक्षी-झहीरचे हनीमूनचे  प्रायवेट फोटो समोर आले आहेत.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने हनीमूनचे खास क्षणांचे फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी-झहीर दोघेही या फोटोंमध्ये खूप रोमँटिक दिसतायत. दोघेही दुसऱ्या हनिमूनसाठी परदेशात गेले होते.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

दोघांनी परस्परासोबत क्वालिटी टाइम  स्पेंड केला. दोघे हनिमूनसाठी  फिलीपाईन्सला गेले होते.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी-झहीरच मागच्या महिन्यात  लग्न झालं. सोनाक्षीच्या घरच्यांच्या  विरोधामुळे हे लग्न चर्चेत आलं.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

मागच्या महिन्यात 23 जूनला दोघांनी  लग्न केलं. घरातच त्यांनी  कोर्ट मॅरेज केलं.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी-झहरी सात वर्ष एकमेंकांना डेट करत होते. लग्नाच्या आधीपर्यंत दोघांनी  प्रेम संबंधांबद्दल मीडियाला फार  काही कळू दिले नाही.

24th July 2024

Created By: Dinanath Parab