अभिनेत्री सोनम कपूर आपली स्टाइल स्टेटमेंट आणि गॉर्जियस लुक्सने नेहमीच फॅन्सना इम्र्पेस करते. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

बेस्ट फ्रेंड मसाबा गुप्ताच्या बेबी शॉवरमध्ये सोनम आपल्या फ्यूजन साडीच्या  लूकमुळे चर्चेचा विषय ठरली.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

लाइट ब्राऊन कलरच्या साडीमध्ये सोनमने युनिक, सुंदर ब्लाऊज घातला होता. त्यामुळे अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सोनमने ब्राऊन कलरच्या साडीमध्ये क्रीम कलरच ब्लाऊज घातला होता. धाग्यांनी विणलेला हा ब्लाऊज होता.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सोनमच्या साडीला हा ब्लाऊज एकदम मॅचिंग होता. कार्डिगनच्या ओपन फ्रंट  पार्टला बॅक साइडला ठेवलेलं.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सोनमचा हा कार्डिगन ब्लाऊज खूप महागडा आहे. ऑनलाइन या ब्लाऊजची किंमत 46 हजार रुपये आहे. यात तुम्हाला  अनेक साइज मिळतील. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

यूनिक ब्लाऊज आणि फ्यूजन साडी लुकला सोनमने एका खास स्लींग बॅगसह कम्पलीट केलं. ही बॅग सुद्धा धाग्यांनी विणून बनवलेली. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab