'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल आई होणार आहे.  तिने स्वत: ही बातमी सर्वांसोबत  शेअर केलीय.

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

सोनाली आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर एक्टिव राहून  ती पोस्ट शेयर करते. 

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

सोनालीने आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यावर सर्वांनी  चिंता व्यक्त केलीय.

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

व्हिडिओत सोनाली जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतेय. वजन उचलून  ती व्यायाम करतेय. 

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

क्लिपमध्ये सोनाली पायपासून हातापर्यंत एक्सरसाइज करताना दिसतेय. तिच्या हातामध्ये वजन सुद्धा आहे. 

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

सोनालीच्या प्रेग्नेंसीचे शेवटचे काही महिने बाकी आहेत. तिला अशा पद्धतीने व्यायाम करताना पाहून सगळेच हैराण आहेत.

9th oct 2024

Created By: Dinanath Parab

काही युजर्सच्या मते सोनाली सगळ्या महिलांसाठी एक मोटिवेशन आहे. काहीजण तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देतायत. 

9th oct 2024

Created By: Dinanath Parab