बॉलीवूडमधील बादशाह अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांचे असते.

बॉलीवूडमधील बादशाह अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांचे असते.

11 December 2023

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीने अमिताभ सोबत काम करण्यास नकार दिला होता.

बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीने अमिताभ सोबत काम करण्यास नकार दिला होता.

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवीने अमिताभसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती.

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवीने अमिताभसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती.

अमिताभच्या चित्रपटात अभिनेत्रीचा खास रोल नसतो, यामुळे श्रीदेवी चित्रपट करण्यास नकार देत होती.

अमिताभच्या चित्रपटात अभिनेत्रीचा खास रोल नसतो, यामुळे श्रीदेवी चित्रपट करण्यास नकार देत होती.

श्रीदेवीला तयार करण्यासाठी अमिताभने एका आयडिया केली. ट्रक भरुन गुलाब श्रीदेवीसाठी पाठवले. 

अमिताभच्या या प्रयत्नास यश आले. श्रीदेवी चित्रपटात काम करण्यास तयार झाली. पण एक अट ठेवली

चित्रपटात श्रीदेवी डबर रोल करणार आहे. मग त्या चित्रपटात आई आणि मुलीची भूमिका श्रीदेवीने केली.

1992 मध्ये आलेला 'खुदा गवाह'मध्ये अमिताभ आणि श्रीदेवीची जोडी यशस्वी ठरली.