श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर दिसते प्रचंड सुंदर
Created By: Shweta Walanj
जान्हवी कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील जान्हवी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
जान्हवीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जान्हवीने अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी खास लूक केला.
जान्हवी कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
हे सुद्धा वाचा : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा