अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात दूरावा निर्माण झाला आहे.

19 December 2023

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या बातमीनंतर सुरेश ओबेरॉय यांनी मौन सोडले.

2000 मध्ये ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय ही हिट जोडी होती. 

दोघांमध्ये डेटींग सुरु असल्याची बातमी सुरेश ओबेरॉय यांना रामगोपाल वर्मा यांनी दिली. 

सुरेश ओबेरॉय यांनी विवेकला ऐश्वर्यासंदर्भातील नात्याबाबत समजवले होते.

सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे नाते तुटल्यानंतर विवेकसोबत डेटींग सुरु झाले होते. 

अमिताभ आणि आपण कधी चांगेल मित्र नव्हतो, केवळ पाठिराखे आहे, असे विवेक ओबेरॉय यांनी सांगितले.