अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या फिटनेसबाबत जागृत असते.
जीम, योगा करत सुष्मिता स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियावर कायम सुष्मिता हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली असते.
सुष्मिता ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे.
सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे.
वयाच्या ४७ व्या वर्षी देखील सुष्मिता प्रचंड ग्लॅमरस दिसते.