तापसी पन्नूचं लाल साडीत हटके फोटोशूट, साडीत दिसते सुंदर

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री तापसी पन्नू कायम लूकमुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री फोटोशूट केलं आहे.

सध्या सर्वत्र तापसीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

 तापसी लवकरच फिर आई हसीन दिलरुबा सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.