‘तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये टपूच्या रोलसाठी राज अनाडकतला किती पैसे मिळायचे?
TMKOC मालिकेमधील
राज अनाडकत सध्या
चर्चेत आहे.
काल बबिताजी म्हणजे मुनमुन दत्तासोबत राजचा साखरपुडा झाल्याची अफवा पसरली होती.
राज अनाडकत टपूचा रोल करायचा. त्यासाठी त्याला इतके पैसे मिळतात.
राज आता या शो चा भाग नाहीय. डिसेंबर 2022 मध्ये त्याने ही मालिका सोडली.
रिपोर्टनुसार एका एपिसोडसाठी राज 20 हजार रुपये आकारायचा. त्याची महिन्याची कमाई
लाखोमध्ये होती.
TMKOC चे महिन्याला 25 एपिसोड प्रदर्शित व्हायचे. म्हणजे महिन्याची कमाई 5 लाखापर्यंत होती.
बिल गेट्स यांच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या Dolly चायवालाची दिवसाची कमाई,
एकूण संपत्ती किती?