‘तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये बबिताजींच्या रोलसाठी मुनमुन दत्ताला किती पैसे मिळतात?
प्रेक्षकांना बबिताजींच
कॅरेक्टर खूप आवडतं.
मुनमुन दत्ता खर नाव. पण बबिताजी म्हणूनच
प्रेक्षक ओळखतात.
टपूचा रोल करणाऱ्या राज अनाडकतसोबत साखरपुडा झाल्याची अफवा
पसरली होती.
साखरपुडा ही अफवा आहे, खोट आहे, असं मुनमुन दत्ता यांच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
रिपोर्ट्सनुसार, TMKOC च्या एका शो साठी त्या 50 ते 75 हजार रुपये आकारतात. म्हणजे महिन्याला लाखो कमावतात.
रिपोर्ट्सनुसार, मुनमुन
दत्ता यांच्याकडे आजच्या
तारखेला 29.36 कोटींची
संपत्ती आहे.
बबिता बरोबर टपूच्या साखरपुड्याची चर्चा, राज अनाडकतला TMKOC मध्ये रोलसाठी किती पैसे मिळायचे?