अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 'आदिपुरुष' चित्रपटात साकारली शूर्पणखाची भूमिका
'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगदरम्यान तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल
'प्रेमावर लक्ष केंद्रीत करतेय', असं कॅप्शन देत शेअर केला फोटो
'आदिपुरुष'चं समर्थन केल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी तेजस्विनीला केलं ट्रोल
'आदिपुरुषची बाजू घेऊ नकोस, जे चुकीचं ते चुकीचंच', नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
'खरंच नाक कापलंस' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तेजस्विनीला सुनावलं
'तुझ्या कामाचे आम्ही चाहते, पण चित्रपट खरंच वाईट' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
'जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं, म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये,' अशी तेजस्विनीची पोस्ट