या ५ अभिनेत्रींनी धर्मासाठी फिल्मी करीयरची कुर्बानी दिली
12 December 2024
Created By: Atul Kamble
सना खान हीने ग्लॅमरचे क्षेत्र सोडून निकाह केला आणि इंडस्ट्रीला सलाम केला
'दंगल गर्ल' जायरा वसीम हीने अभिनय सोडून इस्लाम धर्माचे पालन केले आहे
'अनुपमा फेम' अनघा भोसले हीने ग्लॅमरची जग सोडून अनुमपात काम करणे सोडले
सोफीया हयात यांनी धर्मासाठी अभिनयाचे क्षेत्र सोडून दिले आहे
'आशिकी' फेम अनु अग्रवाल हीने अपघातानंतर अभिनय क्षेत्र सोडून अध्यात्मिक झाली आहे
'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीने इंडस्ट्री सोडून बुद्धीस्ट व्यक्तीशी लग्न केले आहे.
हाडातून येऊ लागला कट्कट् आवाज तर हा पदार्थ रोज खा