Created By: अतुल कांबळे

लेखक देखील बनले आहेत बॉलीवूडचे हे 5 स्टार,पाहा कोण ?

22 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

बॉलीवूडचे अनेक स्टार अभिनयासोबत लेखक देखील बनले आहेत

आज आपण बॉलीव़ूडच्या पाच लेखक झालेल्या स्टारना पाहूयात

 इमरान हाश्मी याच्या पुस्तकाचे नाव 'द किस ऑफ लाईफ' असे आहे

नसीरउद्दीन शाह यांच्या पुस्तकाचे नाव A Memoir : And then one day' असे आहे

ऋषी कपूर यांच्या पुस्तकाचे नाव 'खुल्लम खुल्ला' असे आहे.

आयुष्यमान खुराणा याच्या पुस्तकाचे नाव 'क्रॅकींग द कोड'

ट्वींकल खन्ना हीने 'mrs funny bones' नावाचे पुस्तक लिहीलेय