प्रेमासाठी या कलाकारांनी आपला धर्म बदलला, पाहा कोण- कोण 

21 November 2024

Created By: Atul Kamble

उर्मिला मातोंडकर हीने मोहसिन अख्तर मीर याच्या लग्नकरण्यासाठी इस्लाम कबुल केला

अमृता सिंह हीने सैफ अली खानशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला, परंतू दोघांचा तलाक झाला

आयशा टाकिया हीने फरहान आझमीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला

राखी सावंत हीने आदिल खानशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता. त्याने तलाक दिला

 पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्र करण्यासाठी धमेंद्र मुस्लीम बनला

 नर्गिसने सुनील दत्तशी विवाह करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता.

 शर्मिला टोगारने क्रिकेटर मंसूर अली पतौडीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला