पोटासाठी अत्यंत वाईट हे पदार्थ, माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. नेने यांचा सल्ला
27 July 2024
Created By: Atul Kamble
धक..धक गर्ल.. माधुरी दीक्षित हिचं खळाळंत हास्यं आणि तिच्या शुभ्र दंतपंक्ती कोण विसरेल..
माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने कार्डिओव्हॅस्कुलर आणि थोरेसिक सर्जन आहेत
डॉ. नेने नेहमीच आरोग्यासंदर्भातील माहिती सोशल मिडीयावर शेअर करतात
अलिकडेच डॉ.नेने यांनी एक व्हिडीओ शेअर करीत अनारोग्यकारक पदार्थांची माहिती दिली
प्रोसेस्ड फूड, मद्य, रिफाईन्ड शुगर आणि रिफाईन्ड ऑईल पचनयंत्रणा खराब करु शकतात
या पदार्थांनी एसिडीटी, एसिड रिफलक्स, लूज मोशन, बद्धकोष्ठता,पोटात इन्फेक्शन होतं
पचनव्यवस्था नीट राखायची असेल तर दही, नट्स, फायबर रिच फूड आणि सायट्रस फूड खावेत
या फूड्समुळे मेटाबॉलिझम योग्य राहील, वजन नियंत्रित ठेवण्यात मदत मिळेल
चाणक्य निती : माणसाला या 3 गोष्टी मिळाल्या तर स्वर्ग त्यापुढे फिका ठरेल..