सलमान खान याने नाकारलेले हे चित्रपट ठरले सुपर डुपरहिट !

14  september 2024

Created By: Atul Kamble

1988 मध्ये 'बिवी हो तो ऐसी' हा सलमानचा पहिला चित्रपट आहे

'मैने प्यार किया' हा सलमानचा पहिला सुपरहिट चित्रपट

 त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर' याची चाहते वाट पाहताहेत

 सलमानने सहा चित्रपट नाकारले परंतू ते सुपरहीट झाले

'बाजीगर' हा चित्रपट सलमानने नाकारला तो शाहरुखने केला सुपरहिट झाला

शाहरुखच्या DDLJ ने इतिहास रचला तो सुद्धा आधी सलमानला मिळणार होता

आमीर खानच्या 'गजनी'ला सलमान खानने रिजेक्ट केले होते

'चक दे इंडिया'चा रोल सलमानला वाटला सूट होणार नाही म्हणून...

करण जोहरने 'कल हो न हो'साठी आधी सलमानला विचारले होते,पण

'झिरो' चित्रपटासाठी सलमानला विचारण्यात आले होते,त्याने नकार दिला