तृप्ती डिमरी सध्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटामुळे चर्चेच आहे. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

नवीन गाणं 'मेरे मेहबूब' नुकतचं रिलीज झालं. राजकुमार राव तृप्तीसोबत गाण्यात दिसतोय. या गाण्यातील कोरियोग्राफीमुळे तृप्ती ट्रोल होतेय.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

या गाण्यातील काही स्टेप्स प्रेक्षकांना आवडलेल्या नाहीत. गाण्यात तृप्तीला ज्या पद्धतीने दाखवलय, त्यामुळे फॅन्स कोरियाग्राफरवर नाराज आहेत.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

गाण्याचे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यावर लोक तृप्तीला वाईट  वाटेल अशा कमेंट करतायत.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

'हे किती लाजिरवाणं आहे, हे देवा कोरियोग्राफरला तुरुंगात टाका' अशा  कमेंट युजर्सनी केल्या आहेत. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

एनिमल चित्रपटाने तृप्तीची इमेज खराब केली असं काहींच म्हणणं आहे. म्हणून तिच्या वाट्याल बोल्ड सीन येत आहेत.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' हा  चित्रपट थिएटरमध्ये 11 ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab