फिरण्यासाठी ही आहेत श्वेता  तिवारीची आवडीची ठिकाणं.

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

वयाच्या चाळीशी ओलांडल्यानंतरही  श्वेता सौंदर्यात अजिबात कमी नाही. ती  फिटनेसवर विशेष लक्ष देते. 

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीला फिरायला खूप आवडतं.  तिच्या आवडीची पाच ठिकाणं जाणून घ्या. 

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीचा हा फोटो थायलंडचा आहे. बीचच्या किनाऱ्याजवळ तिने पोज दिलीय. सोशल मीडियावर तिने भरपूर  फोटो पोस्ट केलेत.

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रेड ड्रेसमध्ये सन ग्लास लावून श्वेता तिवारीचा हा फोटो दुबईमधला आहे.

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीच मुंबईच्या जवळ असलेलं अलिबागही आवडीच ठिकाण आहे.

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab

मनाली भारतीयांच फेवरेट ठिकण आहे. श्वेता तिवारीला सुद्धा हिमाचल प्रदेशातील  मनाली फिरायला आवडतं.

30th Aug 2024

Created By: Dinanath Parab