बॉलिवूड मधील कित्येक स्टार्सने न चुकता दिवाळीचे फोटो पोस्ट केलेत

13 November 2023

Created By: Rachana Bhondave

विकी आणि कतरिना कसे मागे राहतील?

विकी कौशल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो

त्याचे चाहते तो कधी कुठली नवी पोस्ट करतोय याकडे लक्ष देऊन असतात

विकीने नुकतंच दिवाळीचे फोटो शेअर केलेत

विकी आणि कतरिना सोबत त्यांची संपूर्ण फॅमिली दिसतेय

हे फोटोज् प्रचंड व्हायरल झालेत

उपांत्य फेरीत जो खेळाडू चमकेल त्याला या विश्वचषकाची गोल्डन बॅट मिळेल.