बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे
16 July 2024
Created By: आयेशा सय्यद
कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती विकी कौशलने खास पोस्ट लिहिली आहे
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीसोबत आठवणी बनवतोय, असं विकीने म्हटलंय
Happy Birthday my love!, असं म्हणत त्याने कतरिनाला शुभेच्छा दिल्यात
विकी आणि कतरिनाचा हा खास फोटो
लग्नातील हा खास फोटोही विकीने शेअर केलाय
कतरिनाचा हा क्यूट फोटोही विकीने पोस्ट केला आहे
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा