विराट कोहली याचं एक स्वप्न कधीच नाही पूर्ण होऊ शकत

12 December 2023

Created By: Shweta Walanj

विराट कोहली याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला भेटायचं होतं. 

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला भेटण्याची इच्छा विराट याने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. 

विराटला अभिनेते किशोर कुमार यांना भेटायचं होतं. पण अभिनेत्याची इच्छा पूर्ण झाली नाही. 

किशोर कुमार यांचं निधन झालं आहे. पण त्यांच्या चाहत्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. 

किशोर कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आजही किशोर कुमार कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात.