सलमान खान २७ डिसेंबर रोजी
५९ वर्षांचा झाला.
1 जानेवारी 2025
सलमान खान याची फिटनेस पाहून त्याचा वयाचा अंदाज येत नाही.
आयुष्यातील सहा दशके पूर्ण करणारा सलमान फिटनेसमध्ये आजही युवा वर्गाला टक्कर देतो.
सलमान खान याच्या शानदार फिटनेससाठी डायट काय आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?
सलमान खान रोज एक्सरसाइज केल्यानंतर एक वाटी ओटसोबत बदाम खातो.
सलमान खान एग व्हाइट आणि निंबू पाणीही ब्रेकफास्टमध्ये घेत असतो.
एकही दिवस सलमान एक्सरसाइज मिस करत नाही.
डिनरमध्ये चिकन आणि व्हेजिटेबल सूप तसेच मासे खातो.
हे ही वाचा... नशीब बदलण्यापूर्वी काय मिळतात शुभ संकेत, नीम करोली बाबा यांनी सांगितले