या सुपरस्टारने धुडकावलेल्या रोलमुळे देओल कुटुंबातील एक जण  बनला मोठा स्टार. 

18th July 2024

Created By: Dinanath Parab

2023 वर्ष देओल कुटुंबासाठी चांगलं ठरलं. सनी देओलचा 'गदर 2' हिट झाला. बॉबी देओलचा Animal सुद्धा हिट ठरला.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये धर्मेंद्र होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

धर्मेंदनी करियरमध्ये सुपरहिट सिनेमे दिले. पण त्यासाठी ते पहिली पसंत नव्हते. दुसऱ्यांनी धुडकावल्यामुळे ते  सिनेमा त्यांना मिळाले. 

18th July 2024

Created By: Dinanath Parab

1968 साली आंखे सिनेमा आला. धर्मेंदच्या करियरमधील हा हिट चित्रपट आहे. रामानंद सागर यांनी हा चित्रपट बनवला.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

त्यांनी राज कुमार यांना चित्रपटाची कथा ऐकवली. असं म्हणतात, त्यावेळी राज कुमार यांनी आपल्या पाळीव  कुत्र्याला ती स्टोरी ऐकवली.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर त्यांनी कुत्र्याला विचारलं, तू हा सिनेमा करणार का?. ते म्हणाले माझा कुत्रा सुद्धा हा  सिनेमा करणार नाही.

18th July 2024

Created By: Dinanath Parab