सलमान खान चांगला अभिनेता असण्याबरोबर चांगला माणूसही  आहे. त्याने आतापर्यंत  अनेकांची मदत केलीय.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

सलमान खानची उदारता, दिलदारीचे  अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.  या संस्कारांमागे त्याच्या  आई-वडिलांची शिकवण आहे.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

सलमान खानचे वडिल उत्तम लेखक  आहेत. मुस्लिम असूनही ते हिंदू धर्माचा  खूप आदर करतात.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

सलीम खान यांनी त्यांच्या एका जुन्या इंटरव्यूमध्ये हिंदू धर्माच्या देवतांची गोष्ट सांगितलेली.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

"एकदा माता लक्ष्मी देवाजवळ गेली. मी तुमची खूप सेवा केलीय असं तिने सांगितलं. तिने वरदान मागितलं. देवाने म्हटलं, ज्याला जे हवं ते तू देऊ शकतेस. फक्त ते काढून घेण्याचा अधिकार माझा असेल" अस सलीम म्हणाले.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

माता सरस्वतीला हे समजल्यानंतर तिने सांगितलं की, जे तुम्ही लक्ष्मीला दिलं, तसं वरदान मला सुद्धा द्या. देव म्हणाला, ज्याला जे हवं ते तू देऊ शकतेस. फक्त ते काढून घेण्याचा अधिकार माझा नसेल" असं सलीम म्हणाले.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

माता सरस्वतीने आम्हाला थोडबहुत जे दिलय ते कोणी काढून घेऊ शकत नाही. पैसा काय? आज आहे, उद्या नाही असं सलीम खान म्हणाले. 

29th July 2024

Created By: Dinanath Parab

'या' 2 गोष्टींना घाबरणारे लोक डरपोक असतात, दुसऱ्यांपेक्षा मागे राहतात

29th July 2024

Created By: Dinanath Parab