हॉरर फिल्म 'वीराना'च्या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळलेला दाऊद इब्राहीम.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये अनेक हॉररपट बनले. त्यात 1988 साली आलेला 'वीराना' चित्रपट सुपरहिट ठरलेला.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

'वीराना' मध्ये जैस्मिन धुन्ना भूत बनलेली. रातोरात स्टार बनलेली ही अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

चित्रपट रिलीज झाल्यानंतर जैस्मिन धुन्ना अचानक गायब झाली. ती कुठे आहे? कोणालाच माहित नाही.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

जैस्मिन धुन्ना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम  तिच्या सौंदर्यावर भाळलेला.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

प्रेम संबंधासाठी दाऊद तिच्यावर दबाव आणत होता. एका रिपोर्ट्नुसार दाऊदची माणसं नेहमी तिचा पाठलाग करायचे.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab

दाऊदच्या त्रासातून सुटका करण्यासाठी जैस्मिन गायब झाली. 1988 नंतर तिने काय केलं? ती कुठे आहे? याच कुठलाही  रेकॉर्ड नाहीय.

20th Aug 2024

Created By: Dinanath Parab