अभिषेक आणि ऐश्वर्या 'मेड फॉर ईच अदर' जोडपे आहे.
सर्वसामान्य नवरा बायको प्रमाणे यांच्यात भांडण होत असतात.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या भांडण झाल्यावर आधी कोण माफी मागतो, हे सीक्रेट बाहेर आले.
कपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या याने यासंदर्भात खुलासा केला आहे.
ऐश्वर्या हिने सांगितले की, आमच्यात भांडण झाल्यावर सर्वात आधी मी माफी मागून विषय संपवते.
अभिषेक ऐश्वर्याच्या सौंदर्यावर पहिल्याच नजरते फिदा झाला होता.
'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली होती.
हेसुद्धा पहा-
'अमिताभ बच्चन याच्या नातीच्या घायाळ अदा