मिस वर्ल्डचा चमचमता मुकूट जिंकणाऱ्या 6 भारतीय महिला कोण ?

Created By: Atul Kamble

 मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धा तेलंगणात भरणार आहे. २०२४ ची स्पर्धा मुंबईत झाली होती

 या स्पर्धेची सुरुवात १९५१ मध्ये लंडनमध्ये झाली होती.आतापर्यंत सहा भारतीय मिस वर्ल्ड झाले आहेत

१७ नोव्हेंबर १९६६ मध्ये रिता फारिया या भारतीय महिलेने ही स्पर्धा जिंकली होती

२८ वर्षांनंतर १९९४ मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती

 १९९७ मध्ये डायना हेडन स्पर्धा जिंकणारी तिसरी भारतीय बनली. १९९९मध्ये युक्ता मुखी जिंकली

२००० मध्ये प्रियंका चोप्रा ही स्पर्धा जिंकणारी पाचवी भारतीय महिला बनली

१७ वर्षांनंतर साल २०१७ मध्ये हरियाणाची मानुषी छील्लर ही स्पर्धा जिंकणारी सहावी भारतीय बनली