बॉलिवूडमध्ये दररोज अनेक अभिनेत्री येत असतात. काही पहिल्या चित्रपटात लोकप्रिय होतात. काहींना ओळख बनवायला वर्ष लागतात.
Tv9-Marathi

बॉलिवूडमध्ये दररोज अनेक अभिनेत्री येत असतात. काही पहिल्या चित्रपटात लोकप्रिय होतात. काहींना ओळख बनवायला वर्ष लागतात. 

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सध्या अभिनेत्री रुहानी शर्माच नाव लोकांच्या ओठावर आहे. तिने 'आगरा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला.
Tv9-Marathi

सध्या अभिनेत्री रुहानी शर्माच नाव लोकांच्या ओठावर आहे. तिने 'आगरा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

डेब्यू फिल्ममध्येच रुहानीने भरपूर इंटिमेट सीन्स दिलेत. त्याच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात.
Tv9-Marathi

डेब्यू फिल्ममध्येच रुहानीने भरपूर इंटिमेट सीन्स दिलेत. त्याच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हे व्हिडिओ पाहून काही युजर्सनी तिला 
ट्रोल केलय तर काहींनी तिच्या 
कामाच कौतुक केलय.

हे व्हिडिओ पाहून काही युजर्सनी तिला  ट्रोल केलय तर काहींनी तिच्या  कामाच कौतुक केलय.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रुहानी हिमाचल प्रदेशची असून तिने चंदीगडमधून पदवीच शिक्षण प्राप्त केलय. तिला अभिनयाची आवड होती. 'ची ला सो' मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सोशल मीडियावर तिच्या पर्सनल लाइफची झलक दिसते. रुहानी अनुष्का शर्माची चुलत बहिण तर विराटची मेहुणी आहे.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रुहानी सोशल मीडियावर तिच्या पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करत असते. बघू हिंदी चित्रपट सृष्टीत तिला कितपत यश मिळतं?

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab