मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तिने आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांच मन जिंकलं. 

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या राय आता मोठ्या पडद्यापासून लांब असेल. पण एकवेळ मोठ-मोठे स्टार्स तिच्यासोबत काम करण्यासाठी एका पायावर तयार होते.

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या रायने अनेक प्रसंगात तिला  'ब्युटी विद ब्रेन' का म्हणतात?  ते सिद्ध केलय. 

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्याचा एका जुन्या इंटरव्यूचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तिला एक  प्रश्न विचारण्यात आला. 

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अनुष्काने तिला विचारलं, "तू स्वत:ला जगातील सुंदर महिला मानतेस का? जर नाही, तर तुझ्यामते सर्वात सुंदर महिला कोण? तू तुझ्या आईच नाव घेऊ शकत नाहीस"

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या या प्रश्नावर हसली. खूप टफ आहे, मी माझ्या आईच नाव घेऊ शकत नाही असं तू मला सांगितलयस.

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तू माझ्या आईला बाहेर ठेवलस. पण माझ्या आतमधल्या आईला नाही. माझ्यासाठी आराध्या सर्वात सुंदर आहे. ऐश्वर्याच्या या उत्तराने सर्वच प्रभावित झाले.

24th Aug 2024

Created By: Dinanath Parab