शत्रुघ्न सिन्हा यांना बघताच थरथर कापायला लागला झहीर इक्बाल, सोनाक्षी...

23 July 2024

Created By:  Shital Munde

झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांनी 23 जून रोजी लग्न केले

आता काही मोठे खुलासे करताना झहीर इक्बाल हा दिसतोय

झहीर म्हणाला की, मी शत्रुघ्न सिन्हा यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो

त्यावेळी मी खूप जास्त घाबरलो मला बोलायचे देखील कळत नव्हते

मी त्यांनी बोलत असताना थरथर कापत होतो

मला खूप जास्त भीती वाटत होती, त्यांनी जर लग्नासाठी नकार दिला तर काय होणार याचा विचार मी करत होतो

मी घाबरत होतो पण ते खूप जास्त स्वीट आहेत