ऑफिसच्या टेबलावर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा...
27 April 2025
Created By: Namrata Patil
ऑफिसमध्ये काम करणारी अनेक लोक त्यांचे डेस्क सुंदरपणे सजवतात.
पण तुम्हाला माहितीय का, अशा अनेक गोष्टी आहे ज्या तुम्ही डेस्कवर अजिबात ठेवू नयेत.
जर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर या गोष्टी ठेवल्या तर तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो.
तुळशीचे रोप ऑफिसच्या डेस्कवर कधीही ठेवू नये. कारण त्याची पूजा केली जाते. त्याला घाणेरड्या हातांनी स्पर्श करण्यास मनाई आहे.
ऑफिसच्या डेस्कवर कधीही तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत.
ऑफिसच्या टेबलावर कात्री किंवा चाकू यासारख्या धारदार वस्तू ठेवू नये.
ऑफिसच्या डेस्कवर बसून कधीही खाऊ किंवा पिऊ नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
ऑफिसच्या टेबलावर कृत्रिम फुले देखील ठेवू नयेत. यामुळे करिअरमध्ये अडथळा येतो.