आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे उद्दिष्ट 22-25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता

24 January 2024

Created By: Soneshwar Patil

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार

पुढील आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचे उद्दिष्ट 22 ते 25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते

याशिवाय अटींची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करणार

सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात 20 लाख कोटी रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे

तसेच वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 3 टक्के आर्थिक मदत करते