बजेटनंतर खिशाला लागेल कात्री, महाग होईल औषधी?
12 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील बजेट
हेल्थ केअर सेक्टरमध्ये
येणार मोठा बदल
अर्थसंकल्पानंतर औषधी आणि गोळ्यांच्या किंमतीत वाढीची शक्यता
नॅशनल फॉर्मास्युटिकल प्राईसिंग अथॉरिटीने किंमतीत केला होता बदल
यामध्ये अनेक असाध्य रोगावरील औषधांचा समावेश आहे
पेटंट औषधींच्या किंमतीत वाढीची शक्यता आहे
सर्वसामान्यांचा औषधांवरील खर्चात होणार वाढ