Budget 2024 : जुन्या कर प्रणालीतही असा जबरदस्त फायदा
20 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
23 जुलै 2024 रोजी निर्मला सीतारमण करणार अर्थसंकल्प सादर
जुन्या कर प्रणालीत बदल, मिळणार 5 लाखांपर्यंत आयकर सवलत
नवीन कर प्रणाली प्रमाणे जुनी कर प्रणाली आकर्षक करण्यावर भर
सध्या ओल्ड टॅक्स रिझिममध्ये आयकर मर्यादा 2.5 लाख रुपये
नवीन कर प्रणालीत ही मर्यादा सध्या 3 लाख रुपये आहे
बजेट 2024 मध्ये दोन्ही कर प्रणालीत ही मर्यादा 5 लाख होण्याची शक्यता
इतर कर सवलतींचा पाऊस पडण्याचा अंदाज
केएल राहुल-अथिया शेट्टीने विकत घेतलं कोट्यवधींचं घर, सलमानचे बनले शेजारी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा