Budget 2024 : मोदी सरकारचं शेवटचं बजेट, या शेतकऱ्यांना मिळणार फायदा

29 January 2024

Created By: Soneshwar Patil

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसकल्प सादर करणार आहेत

 मोदी सरकारच्या अर्थसकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. 

शेतकऱ्यांचा फायदा होणारा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता आहे

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी हा सहा हजारावरून आठ हजार रुपये होणार आहे

लवकरच सरकारचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल