Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात 'या' 5  क्षेत्रांवर सर्वाधिक भर?  

30 January 2024

Created By: Soneshwar Patil

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत 

प्रामुख्याने कृषी क्षेत्रा संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो

त्यासोबतच Green Energy संबंधित क्षेत्रांना बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे

सरकार येत्या अर्थसंकल्पात Drone क्षेत्रामध्ये वाढ करू शकते

EV क्षेत्रामधील विकासावर सरकार अधिक लक्ष केंद्रीत करू शकते

अर्थसंकल्पात Infra सेक्टरच्या विकासासाठी मोठी घोषणा होऊ शकते

Budget 2024 : मोदी सरकारचं शेवटचं बजेट, या शेतकऱ्यांना मिळणार फायदा