1000 टक्के दमदार रिटर्न,
33 रुपयांचा शेअर आता गगनावर
13 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
फिनोटेक्स केमिकलच्या शेअरने दिला जोरदार रिटर्न
गेल्या 5 वर्षात हा शेअर 33 रुपयांहून थेट 400 रुपयांवर पोहचला
गेल्या चार सत्रात या शेअरमध्ये तेजीचे सत्र, सोमवारी शेअर घसरला
गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचा दिला परतावा
तर या सहा महिन्यात शेअरमध्ये दिसली 30 टक्क्यांची उसळी
गेल्या पाच वर्षात हा शेअरने 1000 टक्के दिला परतावा
असं एखादं पाखरू वेल्हाळ..., घायाळ करणारे हे सौंदर्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा