आतापर्यंतचे सर्वात महागडे भारतीय विवाह समारंभ कोणते ?
11 July 2024
Created By: Atul Kamble
इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न आतापर्यंतचे (बजेट 700 CR) महागडं लग्नं होतं
सहारा ग्रुपचे सुब्रतो राय यांच्या Sushanto Roy and Seemanto Roy मुलाचं लग्नं 554 कोटीत झालं
खाण उद्योजक जीजे रेड्डी यांच्या मुलगी ब्राह्मणी हिच्या विवाहाचे बजेट 500 कोटी होते
स्टील टायकून प्रमोद मित्तल यांची मुलगी सृष्टी हीचे लग्नही पाचशे कोटीचं होतं
स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची कन्या वनिशा हिच्या विवाहावर 240 कोटी खर्च झाले होते
दुबईचं बिझनेसमन अदेल साजन आणि अभिनेत्री साना यांच्या विवाहाचं बजेट 100 कोटी होतं
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचं लग्न 77 कोटीत झालं
मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगवर तब्बल 1,260 कोटी खर्च झालाय
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या विवाहाचा खर्च गुप्त ठेवण्यात आलाय...
हे 10 प्राणी दररोज माणसापेक्षा जास्त वेळ झोपतात