अनंत राधिका अंबानी विवाह : शाहरुखने दिले सर्वात महागडा आहेर
22 July 2024
Created By: Atul Kamble
अनंत - राधिका याचं लग्न धुमधडाक्यात झालं,आहेरही दणक्यात मिळालाय
शाहरुख आणि सलमानने लग्नात जबरदस्त आहेर केलाय
शाहरुख खान याने फ्रान्समधील 40 कोटीचा फ्लॅट आहेरात दिलाय
बिग बी अमिताभ यांनी 30 कोटीचा डायमंड आणि पन्ना नेकलेस दिलाय
रणबिर आणि आलिया कपूर यांनी 9 कोटीची मर्सिडिज कार दिलीय
सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा आडवाणी यांनी 25 लाखांची हाताने विणलेली शॉल दिलीय
अक्षय आणि ट्वींकल खन्ना यांनी 60 लाखांचे सोन्याचे पेन दिलेय
कॅटरीना आणि विक्की कौशल यांनी 19 लाखांची सोन्याची चेन दिलीय
सलमान खान याने 15 कोटींची स्पोर्ट्स बाईक दिलीय
रणवीर सिंह - दीपिकाने 20 कोटींची कस्टमाईज्ड रोल्स रॉयस कार दिलीय
या 8 बिया तुमचा मेंदू आणि बुद्धी तल्लख करतील,पाहा कोणत्या ?