अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात अंजली मर्चंटने वेधलं लक्ष

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात अंजली मर्चंटने वेधलं लक्ष

9 July 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
अंजली मर्चंट मजिठिया ही 'एनकोअर फार्मस्युटिकल्स'चे सीईओ वीरेन मर्चंट यांची मोठी मुलगी

अंजली मर्चंट मजिठिया ही 'एनकोअर फार्मस्युटिकल्स'चे सीईओ वीरेन मर्चंट यांची मोठी मुलगी

अंजलीचा जन्म 1989 मध्ये मुंबईत झाला

अंजलीचा जन्म 1989 मध्ये मुंबईत झाला

तिने 'द कॅथेड्रल', 'जॉन कॉनन स्कूल' आणि 'एकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूल'मधून शिक्षण पूर्ण केलं

तिने 'द कॅथेड्रल', 'जॉन कॉनन स्कूल' आणि 'एकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूल'मधून शिक्षण पूर्ण केलं

तिने बॅबसन कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि उद्योजकतेमध्ये बीएससीची पदवी संपादित केली.

अंजली ही स्वत: उद्योजिका असून ती 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाइन मार्केटप्लेसची सहसंस्थापिका आहे. 

अंजलीने 2020 मध्ये बिझनेसमॅन अमन मजिठियाशी लग्न केलं. 

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमधील अंजलीचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.

अंजलीसुद्धा राधिकाइतकीच सुंदर असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

अनंत-राधिकाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींनी होळीसारखी खेळली हळद