आर्थिक वर्षात चुका टाळल्यास
ये रे ये रे पैसा
29 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
दोन दिवसानंतर 2024-25 आर्थिक वर्ष सुरु होणार
Financial Planning करा, चुका टाळा, येईल पैसाच पैसा
उधळपट्टीला लावा लगाम, पैशांचे नियोजन करा
उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करुन बचतीचे उद्दिष्ट्य ठेवा
शेअर, सोने, बाँड, मालमत्ता यासह इतर ठिकाणी गुंतवणूक करा
गुंतवणूक किती वर्षांची करायची, किती करायची ते ठरवा
जीवन, आरोग्य आणि वाहन विमा घ्यायला विसरु नका
कठीण पात्र, बोल्ड क्वीन मोनालिसा दिसणार नवीन मालिकेत, म्हणाली...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा