UPI Lite वॉलेटमध्ये टॉप-अपची झंझट संपली, असे होतील पैसे जमा 

17 September 2024

Created By:  Kalyan Deshmukh

युपीआय द्वारे पेमेंट करणे देशाच्या अंगवळणी

NPCI ने युपीआय लाईट त्वरीत पेमेंटसाठी केले होते लाँच

युपीआय लाईटमध्ये आले ऑटो टॉप-अप फीचर ॲड-ऑन

आता वॉलेटमध्ये वारंवार पैसे टाकण्याची झंझट संपली

युझर्सला वारंवार बँलेन्स ॲड करण्याची कटकट मिटली 

युझरला बॅलेन्स सेट करुन टॉप-अप इनेबल करावे लागेल

1 ऑक्टोबर 2024 रोजीपासून या फीचरचा उपयोग करता येईल

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!